Ticker

6/recent/ticker-posts

मुक्या जनावरांच्या वर अँसिड टाकण्यार्यांवर कडक कारवाई व्हावी,आम्ही त्यांचा शोध लावल्याशिवाय शांत बसनार नाही.- गुलाबकाका म्हाळस्कर मा,सभापती वडगाव मावळ

वडगाव मावळ - वडगांव मावळ येथे काही अज्ञात क्रूरकरम्यानी श्री सोपान म्हाळसकर यांच्या गाई चरायला गेल्या असता त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला व नीचतेचा कळस केला आहे हे कृत्य करणाऱ्या नराधमांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी .
-
पाच दिवस झालेत अजुनही त्या नराधामांचा शोध अजूनही लागला नाही . या वेळी गुलाबकाका म्हाळस्कर म्हणाले कि भुत दया दाखवने हा आपला धर्म आहे परंतु मुक्या जनावरंवर अँसिड टाकून त्या नराधामांनी अंताचा कळस दाखवला आहे आम्ही त्यांचा शोध लावल्याशिवाय शांत बसनार नाही. 
---------------------
---------------------
----------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या