वडगाव -दि २६ वडगांव मावळ येथे काही अज्ञात क्रूरकरम्यानी श्री भरत म्हाळसकर यांच्या गाई चरायला गेल्या असता त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला व नीचतेचा कळस केला आहे हे कृत्य करणाऱ्या नराधमांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी
मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे ,पोलिस निरीक्षक निंबाळकरसाहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे ,बजरंग दल अध्यक्ष अमोल पगडे ,शेखर वहिले राजेंद्र म्हाळसकर ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळस्कर, कल्पेश भोडवे, सागर भिलारे चंद्रकांत नवघणे, उपस्थित होते.
0 टिप्पण्या