सोमाटणे - मावळ तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील अजिंक्य सावंत यांची राज्य सेवा परिक्षामधे तहसिलदार पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यात पहिला तहसीलदार होण्याचा मान पटकावणाऱ्या अजिंक्य दत्तात्रेय सावंत या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अजिक्यला शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुका
शिववंदना ग्रुप चे सहकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या