कामशेत - कामशेत शहरात ६ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.पतंजली योग समिती मावळ वतीने फुगे काँम्प्लेक्स ,साई बाबा चौक येथील बंदीस्त हाँल मधे सकाळी ६:३० ते ७ :३० या वेळेत घेण्यात आला या वेळी सुरक्षेचे नियम पाळुन कार्यक्रम साजरा करण्यात आला योग शिक्षक शंकर पिंगळे सोबत २५ जणांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
योग, प्राणायायम हि आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे प्रत्तेकाने निरोगी राहण्यासाठी योग प्राणायम करावा - शंकर पिंगळे योग शिक्षक
0 टिप्पण्या