कामशेत दि.१७:- मोदी सरकार 2.0 वर्षपुर्ती निमित्ताने कामशेत,ता.मावळ येथे सुरवात करत छत्रपती संभाजी महाराज चौक ते गणपती चौकामधे जनसंपर्क अभियानांतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पत्र जनतेच्या हातात देण्यात आले यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर शिंदे, मा.सभापती राजाराम शिंदे,शंकरनाना शिंदे ,तालुका युवा अध्यक्ष संदीप काकडे,तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण,सुखनशेठ बाफना,तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे,कामशेत महिला मोर्चा अध्यक्ष कविता शिंदे,रेवाशंकर रावळ,सुरेश परमार ,सरपंच रुपाली शिंनगारे, मा.सरपंच गणपत शिंदे,विद्यमान उपसरपंच अभिमन्यू शिंदे,शहर अध्यक्ष मोहन वाघमारे,युवा अध्यक्ष प्रफुल गदिया,महिला अध्यक्ष कविता शिंदे,मा.सरपंच सारिका शिंदे,सारिका घोलप,जणाबाई पवार,सरिता पवार,मा.उपसरपंच संतोष कदम,काशिनाथ येवले,नितीन गायखे,सुभाष गायकवाड,बिपिन बाफना ,बबलु सुर्वे, रतन जैन ,अर्जुन शिंदे,समीर भोसले इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारत-चीन सीमारेषेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



0 टिप्पण्या