काल सदर व्यक्तीस ताप खोकला अशी लक्षणे दिसून आली त्यानुसार त्यांचा अहवाल औंधआरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला औंध येथे तपासणीदरम्यान सदर व्यक्ती covid-19 पॉझिटिव्ह आढळून आली आहे यामुळे अहिरवडे गाव हे कंटेनमेंट झोन तसेच चिखलचे ,साते, नायगाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले अशी माहिती मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली तरी सर्वांनी शासनाचे नियमाचे पालन करावे सुरक्षेचे नियम पाळायचे असे आवाहन करण्यात आले .
"करोणा विषाणू कामशेत शेजारी आला आहे खबरदारी म्हणुन मावळ परिसरातील नागरीकांनी अत्यावश्यक कामाव्यतीरीक्त कामशेत बाजारपेठ मधे येऊन गर्दी करु नये घरात रहा सुरक्षित रहा"
- अभिमन्यु शिंदे ,सदस्य -ग्रामपंचायत खडकाळे
--------------------
0 टिप्पण्या