काल सदर व्यक्तीस ताप खोकला अशी लक्षणे दिसून आली त्यानुसार त्यांचा अहवाल शासकीय आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला शासकीय आरोग्य केंद्र येथे तपासणीदरम्यान सदर व्यक्ती covid-19 पॉझिटिव्ह आढळून आली आहे यामुळे नागाथली गाव हे कंटेनमेंट झोन तसेच कुसवली, शिंदेवाडी आणि वहानगाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले अशी माहिती मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली तरी सर्वांनी शासनाचे नियमाचे पालन करावे सुरक्षेचे नियम पाळायचे असे आवाहन करण्यात आले .
--------------------
0 टिप्पण्या