Ticker

6/recent/ticker-posts

नऊ महीन्याच्या बाळाला कोरोणाची लागण..कामशेत मधील घटणा

कामशेत -  कामशेत मधे संतोषीमाता काँलणी रेल्वे गेट जवळ नऊ महीण्याच्या बाळाला covid 19 लागण झालेने कामशेत मधे आज दुपार नंतर बाजारपेठ मधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
        नऊ महिन्याच्या बाळाला कावीळ झालेने डाँक्टरांनी ससुन हाँस्पिटल ला पाठवले तेथे कोरोणा तपासणी उपचारादरम्यात कोरोणा पॉझिटिव्ह असलेचे निदर्शनात आले . या कुटुंबाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची माहीती स्थानिक प्रशासन घेत आहे.    
        यामुळे कामशेत मध्ये अतिदक्षता म्हणून चा भाग हा कंटेन्मेंट झोन तसेच पाच किलोमीटर मधील भाग बफर झोन जाहीर करण्याची शक्यता होत आहे यावेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे ,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.लोहारेसर तसेच ग्राम विकास अधिकारी प्रताप माने यांनी सदर परिस्थितीचा आढावा घेतला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या