लोणावळा - भारतीय जनता पक्ष लोणावळा शहराच्या वतीने प्राश्व प्रज्ञालय वलवण येथे नेपाळी समाजातील 65 कुटूंबाना अन्नधान्य किट देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,नगरसेवक गटनेते देवीदास कडू,नगरसेविका मंदाताई सोनवणे,जितू ललवाणी, हर्षल होगले,सुजाता मेहता, योगिता कोकरे,सुनिता जाधव,चंदू फडके,बलु बडेला,अर्जुन सिंग, मा.नगरसेवक बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या