या मधे कामशेत मधुन सौ.कविता सुरेश शिंदे यांनी फेर नियुक्ती करण्यात आली,असे पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,उपसभापती दत्ता शेवाळे, गुलाबकाका म्हाळस्कर, शांताराम कदम,संघटण मंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण,संतोष कुभार, गण अध्यक्ष धनंजय टिळे, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,अमोल भेगडे,सचिन येवले,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, वडगाव विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
कविता शिंदे यांचा कामशेत मधे चांगला जणसंपर्क आहे.त्यांचे पती सुरेश शिंदे हे भारतीय जणता पार्टी चे सक्रीय कार्यकर्ते आहेत.येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मधे कविता शिंदे यांची मोलाची भुमिका असनार आहे.
0 टिप्पण्या