Ticker

6/recent/ticker-posts

दोषी रेशनिंग दुकानदार यांचे परवाने रद्द करण्यात यावे मावळ भाजपची तहसीलदारांकडे मागणी राज्यात करोणा विषाणू चा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच राज्यात लाँकडाउन वाढल्याने आपल्या मावळ तालुक्यातील जनतेला रेशनिंग धान्याचा पुरवठा लवकरात लवकर झाला पाहिजे.

मावळ - राज्यात करोणा विषाणू चा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच राज्यात लाँकडाउन वाढल्याने आपल्या मावळ तालुक्यातील जनतेला रेशनिंग धान्याचा पुरवठा लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेन जणतेला त्याच्या हक्काचे रेशनिंग मिळाले पाहिजे याबद्दलच्या असलेली  मागणी खालील प्रमाणे करण्यात आली.
1.प्रत्येक रेशनिंग धारकास रेशनिंग मिळालेली पावती मिळावी.
2.प्रत्येक दुकानदारांना इलेक्ट्रिक वजनकाटा वापरण्यास सक्तीचे करावे
3.तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड लिंकिंग करावे.
4.ज्या दुकानदारांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत.
याबद्द्ल चे पत्र आज मावळ तालुका भाजपा कडून तालुक्याचे तहसीलदार मा.श्री मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थितांमध्ये भाजप अध्यक्ष रविंद्र(आप्पा)भेगडे,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदिपभाऊ काकडे,संघटनमंत्री किरण राक्षे, भाजप सरचिटणीस सुनील चव्हाण, भाजप पवन मावळ अध्यक्ष धनंजय टिळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष कु.अभिमन्यू शिंदे,भाजप सुतार समाज अध्यक्ष दिनकर यादव .उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या