Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव भाजप पक्ष कार्यालयात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

वडगाव मावळ - वडगाव भाजपा पक्ष कार्यालयात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली करोणा विषानूच्या साथी मुळे जयंती ही साध्या पद्धतीने आणि सुरक्षेचे नियम पाळुन साजरी करण्यात आली .यात काही गरजूंना  धान्य वाटप करण्यात आले यात भाजपा प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर ,रामनाथशेठ वारिंगे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे युवा अध्यक्ष संदीप काकडे ,मा सभापती गुलाबकाका म्हाळस्कर ,शांताराम कदम, संघटनमंत्री किरण राक्षे ,सरचिटणीस सुनिल चव्हाण , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे क्रीडा आघाडी नामदेव वारंगे,नगरसेवक किरण भिलारे,विद्यार्थी वडगाव अध्यक्ष विकी म्हाळस्कर तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या