६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा ४० वा स्थापना दिवस वडगाव मधे साजरा करण्यात आला. कोरोणा विषाणू च्या आलेल्या साथी मुळे भारतमाता ,स्व.भारतरन्न अटलजी,स्व.दिनदयाल,स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांच्य प्रतिमेला हार पुष्प वाहुन साध्या पध्दतीने व सुरक्षेचे नियमपाळुन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यात जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,युवा अध्यक्ष संदिप काकडे,संघटणमंत्री किरण राक्षे,जितेंद्र बोत्रे,सरचिटणी सुनिल चव्हाण ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,युवा मोर्चा कार्यध्यक्ष अर्जुन पठारे,नगरसेवक अमोल शेटे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे उपस्थित होते.
0 टिप्पण्या