कामशेत शहरातील शेतकऱ्यांची सांडपाण्यामुळे वाया जात असेलेली जमिन या संदर्भात चालू असलेल्या बंदिस्त गटार योजनेच्या कामाची तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे मा. राज्य मंत्री महोदय माननीय श्री संजय उर्फ बाळा भेगडे साहेब. तालुका अध्यक्ष श्री रविंद्र भेगडे, श्री माऊली शिंदे, श्री करनशेट ओसवाल, श्री राजाराम शिंदे, श्री किरण राक्षे, श्री शंकरराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुश शिंदे, सरपंच सौ रूपाली शिनगारे मा. उपसरपंच श्री गणपत शिंदे श्री अभिमन्यू शिंदे, ग्रामविकास अधिकारी श्री प्रताप माने, उपसरपंच श्री संतोष कदम, मा.उपसरपंच श्री काशिनाथ येवले, मा. सरपंच सौ सारिका शिंदे मा.सरपंच सौ. सारिका घोलप, मा. सरपंच सौ जनाबाई पवार, सौ. सरिता पवार श्री सुरेशशेट ओसवाल, श्री अशोक चोपाडा, श्री किशोर सोळंकी, श्री चंपालाल नागोत्रा, श्री अजित नागोत्रा,श्री सुरेश परमार, श्री मोहन वाघमारे, श्री पप्पूशेट गदिया, श्री राजू गदिया, श्री राजू परमार श्री प्रशांत गदिया यांनी पाहणी करून शहरातील बंधू भगिनी नागरिक व व्यापारी बंधू यांच्यासह संबंधित कामाचे ठेकेदार, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व पोलिस निरीक्षक श्री विठ्ठल दबडे यांच्या उपस्थितीत संबंधित कामाविषयी कामशेत पोलिस स्टेशन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्व व्यापारी बंधूनी चालू कामासाठी आमचे सर्व प्रकारचे सहकार्य राहील. असे व्यापारी आसोशियन चे अध्यक्ष श्री करनशेट ओसवाल यांनी सांगितले व व्यापारी बंधुच्या शंकेचे निरसन करून शहरातील बंधू भगिनी नागरिकांना व व्यापारी वर्गाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. व लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशा प्रकारच्या सुचना संबंधित ठेकेदाराला माननीय मंत्री महोदय श्री संजय उर्फ बाळा भेगडे साहेब यांनी दिल्या.
0 टिप्पण्या