Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मध्ये छावा चौकात भाजीच्या दुकानाला वेल्डींग करताना लागली आग.



कामशेत -  
                कामशेत मध्ये छावा चौकात भाजीच्या दुकानाला आग लागली यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही ही आग छताचे वेल्डिंग करताना कांद्याच्या बारदान्यावरती ठिणगी पडल्यामुळे लागली तेथील ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू शिंदे ,शंकर भोकरे,अक्षय शिंदे व ग्रामस्थांनी पाण्याने आग विझवली यामुळे होणारा अनर्थ टाळला गेला.अभिमन्यु शिंदे यांनी सदरची माहीती तलाठी वाघभाऊसाहेब यांना दिली पंचनामा करुन व्यापाऱ्याचे कांदा बटाट्याचे ३००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या