पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून इंदोरी येथील श्री.रोहित उर्फ बंटी विलास ढोरे व कु.अक्षय तुकाराम जाधव यांनी मा. श्री . विठ्ठलराव शिंदे (मा.सभापती) यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ मिळावा म्हणून दि.23/2/2020 ते 23/2/2020.रोजी मारूती मंदिर इंदोरी येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आयोजन केले होते.या योजनेतून जवळपास 100 ते 120 शेतकरी बांधवानी अर्ज भरून घेतले.
या योजने पासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे.
0 टिप्पण्या