ग्रामपंचायत कामशेत शहरामधे डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रूरबन योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय रूरबन योजना बंदिस्त गटार सांडपाणी निर्मूलन करण्यासाठी २,५०,०००,००.००( दोन कोटी पन्नास लाख) रुपये मंजूर करून ७० एकर बाधीत शेतकरी बांधवाच्या शेतात जाणारे सांडपाणी थांबणार आहे.
बंदिस्त पाईपलाईन हि जैन इंग्लिश स्कूल ते शेतकी फार्म ओढा पर्यंत करण्यात येणार आहे .या कामाची संकल्पना मा. नामदार राज्यमंत्री संजय तथा बाळा भाऊ भेगडे यांची असुन योजनेचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले होते या कामाचा पाठपुरावा मा.उपसरपंच गणपत शिंदे ,अभिमन्यु शिंदे यांनी केला असुन
प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या