भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष श्री रविंद्र बाळासाहेब माने यांची एकमताने निवड करण्यात आली.निवड करता वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा.संजय (बाळा) भेगडे,जिल्हाध्यक्ष मा.गणेशतात्या भेगडे,संघटन पर्व निवडणूक अधिकारी डॉ.ताराचंद कराळे,ज्येष्ठ नेते श्री.चंद्रकांतजी शेटे साहेब,मा.नगराध्यक्ष,ॲड.रविंद्रनाथजी दाभाडे,तालुकाध्यक्ष मा.रविंद्र आप्पा भेगडे,मा.उपनगराध्यक्ष मा.शामराव आप्पा दाभाडे,माजी शहराध्यक्ष श्री.संतोष दाभाडे पाटील,माजी नगराध्यक्ष मा.उमाकांत काका कुलकर्णी,मा.नगराध्यक्ष मा.राजेंद्र जांभूळकर,मा.उपनगराध्यक्ष मा.गिरीषतात्या खेर,मा.नगरसेवक मा.इंदरशेठ ओसवाल,भा.ज.महिला मोर्चा प्रदेश चिटणीस मा.ज्योतीताई जाधव,ज्येष्ठ नेत्या श्रीमती रजनीताई ठाकूर,यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची एक मताने निवड करण्यात आली.ते RSS चे निष्ठावंत कार्यकर्ते असुन कुशल संघटक आहे त्यांच्या निवडीने कार्यकत्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे.
रविंद्र माने - पक्षाचे अध्यक्ष पद हे माझ्या साठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे.मला या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपणा सर्वांचे आशिर्वाद सहकार्य अपेक्षित आहे.
0 टिप्पण्या