Ticker

6/recent/ticker-posts

पाथरगाव मधे "पंतप्रधान किसान निधी "योजनेचा रोहीदास बालगुडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला लाभ.

पाथरगाव -  पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून पाथरगाव येथील पै. रोहिदास बालगुडे यांनी आपल्या स्व खर्चातून शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ मिळावा म्हणून दि. १६/२ ते १७/२/२०२०. रोजी दत्त मंदिर येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आयोजन केले होते या योजनेतुन जवळपास ८० ते ९० शेतकरी बांधवांचे अर्ज भरून घेतले.
          या योजनेपासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे.
या योजने साठी पाथरगाव येथील युवकांनी घराघरात जाऊन शेतकरी बांधवाना या योजनेचे फायदे व लागणारी कागदपत्रे याबाबत माहिती दिली. यासाठी ग्रामस्तांचे सहकार्य मिळाले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या