येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गार्गी सुगंधालयात कामशेत मधे महाराजांची मुर्ती ,झेंडे,अंगठी,कवड्याची माळ,ब्रेसलेट,असे इत्यादी शिवसाहित्य माफक दरात ठेवले आहे.गार्गी सुगंधालयचे प्रो.पा. शंकर शिंदे म्हणाले शिवप्रेमींची मागणी वरुनच साहित्य मागावले आहे यात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे शिवप्रेमींनी एक वेळ अवश्य भेट द्यावी.
पत्ता-
गार्गी सुगंधालय
खरेदीविक्री संघ जवळ
गावठाण कामशेत
ता. मावळ जि.पुणे
410405
0 टिप्पण्या