Ticker

6/recent/ticker-posts

CAA नागरिकत्व दुरुस्ती कायदा विषयी जनजागृती करणार -अभिमन्यु शिंदे

CAA नागरिकत्व दुरुस्ती कायदा विषयी जनजागृती करणार -अभिमन्यु शिंदे
मावळ-
           नुकत्याच संमत झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विषयी मावळ तालुक्यात जनजागृती करणार असे भारतीय जनता पार्टी चे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांनी सांगितले .
        JNU सारख्या संस्था  या कायद्याच्या विरोधात संभ्रम करीत आहे. मावळ तालुक्यात या कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळा,काँलेज ,गावामधे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधनार आहे.

देश विरोधकशक्तीला खतपाणी घालु देणार नाही - संस्कार चव्हाण ,उपाध्यक्ष पु.जि.विद्यार्थी आघाडी 

▪काय आहे कायदा...?
              नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांग्लादेश,आफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील हिंदू ,बौद्ध ,जैन,पारशी,खिश्र्चन,आणि शीख पिडीत बांधवांना भारताचे नागरिकत्व या कायद्याने मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या