Ticker

6/recent/ticker-posts

सी ओ डी देहू रोड डेपोला शिफ्ट करु नये

मावळ -

              सी ओ डी देहू रोड कामगार संघटना सी ओ डी वर्कर्स यूनियन, सी ओ डी बहुजन कामगार संघ, सी ओ डी वर्कर्स क्रेडिट को आॅपरेटीव सोसायटी  संचालक मंडल कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष श्री रघुवीर शेलार जी यांच्या नेतृत्वाखाली मावळ लोकसभा मतदारसंघातील सन्मानीय आदरणीय खासदार श्रीरंग बारणे  साहेबांशी भेट दिली.

                खासदार साहेबांना सी ओ डी देहू रोड हा डेपो मुंबईत हलविण्यात येणार आहे. असे झाल्यास स्थानिक कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.यावेळी *जनरल सेक्रेटरी श्री चंदन आल्हाट**जे सी एम श्री बाळासाहेब चव्हाण.**मा. चेअरमन श्री भरत कामठे*सेक्रेटरी श्री निलेश भेगडे*वर्क्स कमीटी सदस्य श्री राहुल शिनलकर, श्री अनिल बेंद्रे**व वर्क्स कमीटी सदस्य श्री संजय डुमडे आदि मान्यवर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या