राज्यमंत्री मा. बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रयत्नांना यश अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असलेला वराळे नाणोली पुलाचा प्रश्न मा.राज्यमंत्री. संजय(बाळा) भेगडे यांच्या विकासकामाच्या शब्दाची वचनपुर्ती राज्य मंत्री .बाळाभाऊ भेगडे यांच्या निधीतुन वराळे -नाणोली पुलासाठी 6 कोटी 50 लक्ष निधी मंजुर केला.
आज प्रत्यक्षात त्या कामाची पाहणी पुणे.जि. परिषदेचे लोकप्रिय कार्यसम्राट सदस्य मा. नितीनभाऊ मराठे नाबार्ड चे अधिकारी व वराळे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच निलेश दादा शिंदे,वराळे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दादा मराठे व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या