प्रधानमंत्री किसाण सम्मान निधी योजना आज पासुन ग्रामपंचायत खडकाळे मधे सुरु .
कामशेत -
प्रधानमंत्री किसाण सम्मान निधी योजना* (पी एम किसान योजने अंतर्गत (६०००/रु) दर वर्षाला पेंशनचा लाभ मिळण्यासाठी )
*आज पासुन ग्रामपंचायत खडकाळे येथे सुरु झाले असुन सेवा केंद्राचे उद्घाटन माजी सरपंच गणपत शिंदे ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू शिंदे नितीन गायखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांली लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे* .
शेतकरी बांधवांस अर्ज भरताना काही अडचणी आल्यास आमच्याकडे संपर्क साधावा - अभिमन्यु शिंदे मो.नं.9270125112
0 टिप्पण्या