Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत ग्रामपंचायत मधे प्रधानमंत्री किसाण सम्मान निधी योजना केंद्र सुरु .

कामशेत  -
             *शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सुचना*
*कामशेत ग्रामपंचायतिच्या सौजण्याने*
*दिनांक २३/०१/२०२० ते ३१/०१/२०२० पर्यंत*
*शेतकरी सन्मान योजना*
*आपल्या हक्काचे मानधन*
*सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की*
 *पी एम किसान योजने अंतर्गत (६०००/रु) दर वर्षाला पेंशनचा लाभ मिळवू शकता*
*आवश्यक कागदपत्रे*
*1आधार कार्ड*
*2 बँक पासबुक*
*3 सातबारा {नसेल तरी काढून मिळेल}*
*4 मोबाईल नंबर*

*संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पीएमकिसान चे फॉर्म ऑनलाइन  भरून मिळतील*

टीप:- ज्या कोणी शेतकऱ्यांनी यापूर्वी फॉर्म भरला असेल व तो बाद झाला असेल किंवा कोणाला पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नसेल तर पुन्हा फॉर्म भरून या योजनेचे लाभार्थी बनू शकता..
              *संपर्क *
ग्रामपंचायत कार्यालय कामशेत*
8830883997
9595808430

         *आपला*
*गणपत बाळकृष्ण शिंदे*
(मा. उपसरपंच, कामशेत)

*अभिमन्यू प्रकाश शिंदे*
(ग्रा.पं. सदस्य,कामशेत)
भाजपा विध्यार्थी आघाडी मावळ तालुका अध्यक्ष

*समीर भोसले*
(योजनांदूत)
मो.नं .8482969644

शेतकरी बांधवांस काही अडचणी असल्यास आमच्याकडे संपर्क साधावा - अभिमन्यु शिंदे मो.नं.9270125112 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या