🌷🌷🌷🌷
----------------------------
भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा विशेष मासिक मिटिंग कामशेत येथे ठेवली आहे .यामधे *मासिक आढावा,पक्ष संघटनात्मक नियुक्ती ,येणार्या ग्रामपंचायत व सहकार निवडणूक आढावा*
या विषयी विचारविनीमय होणार आहे
यात..
माजीराज्य मंत्री नामदार
▪ *संजय(बाळा)भेगडे*
जिल्हा अध्यक्ष
▪ *गणेशतात्या भेगडे* यांचे मार्गदर्शन होणार आहे.तरी तालुक्यातील जेष्ठ,सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे
हि विनंती ..
▪ *वार* - *शनिवार*
▪ *दि*. - *१/२/२०२०*
▪ *वेळ*- *१०:३०*
▪ *स्थळ*- *गणेश मंगल कार्यालय कामशेत बाजारपेठ*
---------------------------
*आपले नम्र*
▪ *रविंद्रआप्पा भेगडे*
अध्यक्ष - भाजपा मावळ विधानसभा
▪ *किरण राक्षे*
संघटण मंत्री - भाजपा मावळ विधानसभा
संघटण मंत्री - भाजपा मावळ विधानसभा
▪ *संदिप काकडे*
अध्यक्ष - भाजपा युवा मोर्चा
▪ *अभिमन्यु शिंदे*
अध्यक्ष -भाजपा विद्यार्थी आघाडी .
▪ *सागर शिंदे*
अध्यक्ष - सोशल मिडीया मावळ.
🙏🙏🙏🙏🙏🙏
0 टिप्पण्या