Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे शासनाच्या वतीने आधार केंद्र सुरु...

मावळ -
कामशेत  शहरातील नागरिकांसाठी आधार केंद्र नसल्यामुळे   आधारकार्ड  काढण्यासाठी  गैरसोय होत  होती  नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी  वडगावला  जावे लागत होते . तेथील  गर्दी लक्षात घेता  कामशेत मध्ये शासनाच्यावतीने  आधार कार्ड  नविन केंद्र चालु झाले असुन होनारी गैरसोय टाळणार आहे .
      आधार सेवा केंद्र  चालु झालेने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . यासाठी मा.उपसरपंच गणपत शिंदे  , ग्रामपंचायत  सदस्य अभिमन्यू शिंदे  यांनी याबाबत  तहसीलदारांना  मागणी केली होती .कामशेट मधील  गरजूंनी लाभ आपल्या कुटुंबातील व परिसरातील कोणाचे आधार कार्ड नसेल, अथवा नाव, जन्म तारीख, पत्ता चुकलेला असेल तर नवीन व दुरूस्ती करून मिळेल. येताना सोबत आपली  कागदपत्रे पुरावा म्हणून घेऊन येणे.
   पत्ता-   कामशेत, तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय जवळ.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या