Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे वसुंधरा योगा तर्फे खास महिलांसाठी योगा प्रशिक्षण चालू

 मावळ - 
            कामशेत मधे वसुंधरा योगा तर्फे खास महिलांसाठी योगा प्रशिक्षण चालू होत आहे ,वाढत चाललेल आपले वजन ,वाढते प्रदुषन या मुळे होणारे आजार,सततच्या कामाची चिडचिड यापासून चिंतामुक्त होण्यासाठी  योगा,ध्यान करण्याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे.         वसुंधरा योगाच्या वतीने कामशेत मध्ये खास महिलांसाठी निरोगी राहण्यासाठी   योगाभ्यास प्रशिक्षण चालू होत आहे तरी सर्व महिला भगिनी याचा लाभ घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या