मावळ - कामशेत मधे ग्रामपंचायत मार्फत पशुवैद्यकीय दवाखान्या जवळ हायटेक सुधारणा कामे चालु झाले.ग्रामपंचायत मार्फत १५ लक्ष खर्च करुन काम होणार आहे.कामशेत मधे विकासकामे जलद गतीने चालु असुन.रस्ते ,अंतरगत गटारे दुरुस्ती कामे चालु आहे.
या कामासाठी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य यांच्या पाठपुरावा केला.
0 टिप्पण्या