मावळ -ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत) च्या वतीने ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी यांना थंडीची चाहूल असल्या कारणाने थंडी पासून संरक्षण करण्यासाठी ग्रामनिधी मधून निधी मंजूर करून सर्व कर्मचारी यांना स्वेटर वाटप करण्यात आले. व त्यानंतर सर्व कर्मचारी वृंद यांच्या सोबत एकमेकांना तिळ गुळ वाटून ग्रामपंचायत मध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या