मावळ न्युज -*भारतरत्न मा.पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिना निमित्त कामशेत मधे सायकल वाटप*
*भा.ज.पा.कामशेत शहर वतीने भारतरत्न मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी* यांची कामशेत ग्रामपंचायत मधे प्रतिमा पुजन करुन जंयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने *राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून* व भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष , ग्रामपंचायत सदस्य श्री अभिमन्यू प्रकाश शिदे* , यांच्या प्रयत्नातून कामशेत मधिल गरजू विद्यार्थीनींना *मोफत सायकल वाटप* करण्यात .कार्यक्रमात प्रास्तविक भाजप कामशेत अध्यक्ष मोहन वाघमारे यांनी केले आले.कार्यक्रमात प्रमुख उपस्थिता मधे सभापती सुवर्णा कुंभार,मा.सभापती राजाराम शिंदे,कामशेत सरपंच रुपालीताई शिंनगारे,मा.सरपंच सारिका शिंदे,जनाबाई पवार,वसंत काळे,सुरेश परमार,चंद्रकांत दौंडे,रेवाशंकर रावळ,सदस्य नितिन गायखे,शंकर काजळे,युवा अध्यक्ष प्रफुल गदीया,शशिकांत शिंदे,युवराज शिंदे,बाळासाहेब मोकाशी,सुरेश जाधव,तुकाराम शिंदे,जनार्धन जाधव,अंकुश काटकर आदी कामशेत ग्रामस्त उपस्थित होते.कार्यक्रमात आभार अभिमन्यु शिंदे यांनी केले.*
0 टिप्पण्या