आज दि.१ भारतीय जनता पार्टी मावळ मासिक मिटिंग सुर्यकांत सोरटे (अध्यक्ष किसान मोर्चा मावळ) यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालय वडगाव येथे संपन्न झाली यात मागील आढावा,लोकसभा निवडणूक आढावा व पदाधिकारी यांच्या सुचना घेण्यात आल्या. बैठकीत मावळ विधानसभा महायुतीमधे लढवली गेल्यास भाजपाचा उमेदवार असावा असा बैठकीत कार्यकर्ते यांचा आग्रह धरला. यावेळी किसान मोर्चा भाजपा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांनी कार्यकर्ते यांना विधासभेच्या निवडणूकीसाठी तयार राहण्याच्या सुचणा केल्या.
बैठकीत प्रमुख उपस्थितीमधे गणेशतात्या भेगडे - अध्यक्ष प्रदेश किसाण मोर्चा, रविंद्रआप्पा भेगडे - निवडणूक प्रमुख,प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे,संतोष कुंभार- जेष्ठ नेते,अध्यक्ष वडगाव शहर संभाजी म्हाळसकर , सरचिटणीस मावळ अभिमन्यू शिंदे - , अध्यक्ष महिला आघाडी सायलीताई बोत्रे,विस्तारक रविंद्र देशपांडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक,नंदकुमार शेटे अध्यात्मिक आघाडी, साहेबराव बोडके युवा मोर्चा सरचिटणीस,प्रणव नेवाळे,संजय वाजे,रामनाथ शेटे,हरिभाऊ दळवी, संजय बेनगुडे,गुरु म्हाळसकर, स्वातीताई परीटे,मल्हार गायकवाड, राजु वरघडे,संतोष वरघडे,नितीन अंबिके, किसण तळवे,संतोष शेलार,ज्ञानेश्वर येवले आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. .