भारतीयांचे श्रध्दास्थान प्रभू श्री राम यांच्या बाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य करून हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या बद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, जेष्ठ नेते ज्ञानेश्वरजी दळवी साहेब,प्रशांत आण्णा ढोरे, प्रदेश युवा मोर्चा सदस्य राघूवीर दादा शेलार,मा.सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, मा.सभापती प्रवीण भाऊ चव्हाण, मा.सभापती संतोष भाऊ कुंभार, कोषाध्यक्ष सुधाकर भाऊ ढोरे,महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नितीन भाऊ मराठे,भाजप वडगाव शहर अध्यक्ष अनंता भाऊ कुडे,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भाऊ भेगडे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भाऊ धामणकर, सरचिटणीस सचिन भाऊ येवले,अविनाश भाऊ गराडे,सुभाष भाऊ देशमुख,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजित भाऊ नाटक, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष ह.भ.प नंदकुमार महाराज शेटे, ह.भ.प सुनील महाराज वरघडे,मावळ तालुका विश्व हिंदू परिषद सदस्य शिवांकुर खेर,उपाध्यक्ष अशोक भाऊ ठुले,एकनाथ भाऊ पोटफोडे,ओबीसी सेल अध्यक्ष शरद भाऊ साळुंखे यांच्यासह वडगाव शहरातील व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते