मावळ तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी अध्यक्ष अमोल जगन्नाथ भेगडे यांचा बुधवार दिनांक ३१ मे रोजी सायं ७:३० वाजता वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्त लोकहिताचा उपक्रम हाती घेत मावळ तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.कार्यक्रम दहीवली येथे होनार असुन कार्यक्रम संपल्यानंतर स्नेह भोजन होईल.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवली असे आवाहन अमोल भेगडे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
0 टिप्पण्या