Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे भजन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद...

एकुन रोख रक्कम रु.२६०००/- ची बक्षिस तसेच इतर बक्षिसे  पखवाज,तबला,वीना,टाळ ,विठ्ठल मुर्ती ...

कामशेत - कामशेत मधे ग्रामदैवत श्री भैरवनाथ नवरात्र उत्सवाच्या निमित्त दि .६/१०/२०२२ ते दि.१०/१०/२०२२ पर्यत भव्य भजन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.

दि.६ रोजी बाल भजन ठेवण्यात आले होते दि.७ रोजी महीला भजन ठेवण्यात आले होते. काल दि.८ व दि.९  रोजी खुला गट भजन स्पर्धेत घेण्यात आला प्रथम नाव नोंदनी केलेल्या १६ संघांना विशेष प्राधान्य देण्यात आले. या मधे मावळ तालुक्याती तळेगाव,चिंचोली,ताजे,नायगाव,वाकसई,देवले,कुसगाव,इ.गावातील भजन संघानी सहभाग घेतला 

प्रत्येक दिवसाच्या विजेता संघामधुन दि.१० रोजी सायं ७:३० वाजता फायनल होणार आहे

या स्पर्धेला परिवेक्ष म्हणून  पंडित किरणजी परळीकर हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या