जनावरांना( गाई,म्हैस,बैल इ.) होणाऱ्या लम्पि या संसर्गजन्य आजार बाबत पशुसंवर्धन आयुक्त-मुकणे यांच्याशी संपर्क साधून मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात तातडीने १० हजार लम्पि लसीचा पुरवठा करण्यात आला होता .
लम्पि संसर्ग वेळीच रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शेतकर्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करण्याच्या देण्यात आल्या आहेत.
आज ब्राम्हणवाडी येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पि लसीकरण करण्यात आले.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,किसान मोर्चा अध्यक्ष नारायणराव ढोरे,ग्रामपंचायत सदस्य हम्पाभाऊ बोराडे,प्र.शेतकरी भाऊ बोराडे आदी शेतकरी बाधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या