ग्रामपंचायत शिलाटणे उपसरपंच पदी रूपाली कोंडभर यांची बिनविरोध निवड ...
कार्ला- ग्रामपंचायत शिलाटणे उपसरपंच पदी रूपाली कोंडभर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसेविका रूपाली जाधव व संरपच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्ष खाली निवडणूक पार पडली मा. उपसंरपच मनीषा भानुसघरे सदस्य जनाबाई कोंडभर, निर्मला बाळासाहेब भानुसघरे अश्विनी भानुसघरे, कांचन भानुसघरे, सोनाली येवले, माधुरी भानुसघरे, शरद अहिरे ,नवनाथ भागू कोंडभर, दत्ता कोंडभर. भरत कोंडभर , संतोष कोंडभर, विनायक कोंडभर ,दत्ता कोंडभर, तानाजी येवले, संतोष भानुसघरे ,मनोज येवले, संजय कोंडभर, सागर कोंडभर, गणेश कोंडभर, दत्ता ह.कोंडभर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भाजपा अध्यक्ष रविन्द्र आप्पा भेगडे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे ,उपाध्यक्ष गणेश देशमुख यांनी उपसरपंच रूपाली कोंडभर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
0 टिप्पण्या