"आढले टेनिस प्रिमियर लिग पर्व ४" चे
गुरुवार दि.१६ डिसेंबर ते शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
१)महेंद्रभाऊ भोईर स्पोर्टस फाउंडेशन
२)भाऊसाहेब भोईर संजयभाऊ भोईर स्पोर्टस फाऊंडेशन
३)प्रदिपदादा चांदेकर सोमनाथशेठ पशाले स्पोर्टस फाऊंडेशन
४) जाणताराजा प्रतिष्ठान
५) मयुरभाऊ भोईर सुधिरभाऊ येवले स्पोर्टस फाऊंडेशन
६)सागरदादा घोटकुले दिपकदादा घोटकुले स्पोर्टस फाऊंडेशन
या सर्व संघमालकांनी आपली संघमालकी जाहीर केली असून प्रेक्षणीय लढत होणार आहे.
स्पर्धेची बक्षिसे प्रथम क्रमांक दत्तोबा चांदेकर मा. सरपंच,भाऊसाहेब भोईर मा. सरपंच योगेश(आण्णा) भोईर वि.उपसरपंच व द्वितिय क्रमांक भाउसाहेब ना. भोईर,वसंतशेठ जगदाळे वि. ग्रा सदस्य त्याचप्रमाणे विशेष सहकार्य योगेश(आण्णा)भोईर वि.उपसरपंच ,शिवाजी(आप्पा) भोईर तंटामुक्ती अध्यक्ष, पांडुरंग घोटकुले वि.ग्रा सदस्य,पप्पुशेठ चांदेकर वि.ग्रा सदस्य तसेच दत्ताभाऊ भोईर, महेंद्रभाऊ भोईर, विशालशेठ काकडे, क्रुष्णा काटे.या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचे आयोजन अविनाश भोईर,किरण येवले, प्रतिकेत भोईर,दत्ता भोईर व इलेव्हन चॅलेंजर स्पोर्टस क्लब यांनी केले आहे.तरी स्पर्धेला उपस्थित राहुन स्पर्धेची शोभा वाढवावी.
0 टिप्पण्या