Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहरात शंभू मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक वतीने दीपावली महोत्सव .....ऑनलाइन पेक्षा स्वस्त मोबाईल टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन आधी वस्तू...


कामशेत - कामशेत शहरामध्ये शंभू मोबाईल अँड इलेक्ट्रिक शॉप च्या वतीने दीपावली निमित्ताने कामशेत शहर, ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ऑनलाइन पेक्षा स्वस्त मोबाईल, टीव्ही ,फ्रिज वॉशिंग मशीन, वॉटर फिल्टर आदी वस्तू मिळणार आहे.

       ५००० पुढील खरेदीवर शंभो मोबाईल शॉपी च्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच ७००० पर्यंत कॅश पॅक ची ऑफर देण्यात आलेली आहे.३२ इंच ब्रँडेड कंपनीचे स्मार्ट एलईडी टीव्ही वर होम थेटर फ्री ,फ्रिज वॉशिंग मशीन वर मोबाईल फ्री ,व ४३ इंच स्मार्ट एलईडी टीव्ही वर स्मार्ट वॉच फ्री महत्त्वाचे शून्य टक्के व्याज दारावर बजाज फायनान्स लोन उपलब्ध अशा सुविधा व आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे असे शिंदे  बंधू यांच्या वतीने सांगण्यात आले.
--------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या