Ticker

6/recent/ticker-posts

आढले खुर्द मध्ये रोटरी क्लब व आरएसएस यांच्या माध्यमातून 260 डोसचे नागरिकांना लसीकरण ....

आढले खुर्द मध्ये रोटरी क्लब ऑफ Pune Uptown व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून 260 डोसचे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब व RSS च्या सगळ्या अधिकारी वर्गाचे गावच्या वतीने स्वागत केले व आभार मानले.
 
या कार्यक्रमाला रोटरी क्लब व RSS चे  सर्व अधिकारी तसेच सरपंच सौ.नंदाताई भालेसेन , उपसरपंच श्री.योगेशअण्णा भोईर तसेच मा. सरपंच भाऊसाहेब भोईर , मा उपसरपंच बाबुराव येवले , तुकारामजी काकडे , शिवाजी काटे ,  ग्रा.प.सदस्य पप्पूशेठ चांदेकर , मंगेश येवले , चैत्रालीताई सोमनाथ पशाले ,नवनाथ भोईर , मा.सरपंच बाळू चांदेकर ,किशोर येवले , महेंद्र भोईर , पोलीस पाटील विलास भोईर ,किरण काटे ,दत्तात्रय जगदाळे ,गणेशभाऊ भोईर , दत्ताभाऊ भोईर , नवनाथ हि. भोईर , संदीप भोईर ,अरुण चांदेकर आणि सर्व ग्रामस्थ उपस्तीत होते.
  या लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी उपसरपंच योगेशअण्णा भोईर , तुकारामजी काकडे , युवा नेते महेंद्रभाऊ भोईर आणि सुषमाताई जगदाळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. गावात लसीकरण झाल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या