Ticker

6/recent/ticker-posts

Vadgaon -मा.राज्यमंत्री बाळाभाऊ मुळे मिळाली "चोवीस हजार" पेन्शन

वडगाव मावळ - नविन उकसान (मावळ) येथील तुकाराम आढारी यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी कोरोना मुळे निधन झाले होते.त्यांना बांधकाम कामगार योजने मधून मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून व अमोल भेगडे अध्यक्ष कामगार आघाडी यांच्या सहकार्याने वार्षिक चोवीस हजार रुपये पेन्शन चालू झाली व पत्नीच्या अंत्यविधी साठी दहा हजार रुपये मदत या योजनेमधून मिळाली. या योजनेचा लाभ मावळमध्ये प्रथमच मिळाला आहे.या अगोदर फक्त पत्नीला पेन्शन मिळायची परंतु या योजनेत पतीला सुद्धा पेन्शन मिळाली.

      तुकाराम आढारी यांना कोरोना काळात अशी आर्थिक मदत झाल्याने त्यांनी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच अमोल भेगडे यांचे आभार मानले.
----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या