Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet - कामशेत स्मशानभूमीत चौथर्‍यावर पडले "गुडघाभर खड्डे" ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ..

कामशेत - कामशेट शहरामध्ये महाभयंकर करोना पेसेंन्टची गंभीर परिस्थिती असताना ग्रामपंचायत खडकाळे यांना सूचना करूनही त्यांनी स्मशानभूमी कडे दुर्लक्ष करीत आहेत .

              लोकसहभागातुन कामशेत येथील उद्योजक आतिकशेठ यांनी दीडशे सिरेमिकविटा मा.सरपंच, विद्यमान सदस्य गणपत शिंदे यांच्या माध्यमातून दिल्या.  गणपत शिंदे यांनी वारंवार सुचना केल्या. स्मशानभूमी विकास कामासाठी झालेला गुडघाभर खड्डा बुजवून सिरॅमिक विटा बसवण्यासाठी वेळोवेळी ग्राम विकास अधिकारी जगजीवन मडोरिया व ग्रामपंचायत यांना वारंवार सूचना करूनही ग्रामपंचायत च्या वतीने स्मशानभूमी विकास कामाकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहेत .

                 आज कामशेट शहरामध्ये करोणा चे पेशंट हे दोनशेच्यावर गेले असतानाही ग्रामपंचायतचे असे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे अशी नागरीकांमधे चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या