Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet- कामशेत येथे "शिवजयंती" साध्या पध्दतीने साजरी..

कामशेत - कोरोना महामारीमुळे कामशेत शहरात शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. परंतु काही दिवसात करोणाचा दुसरा टप्पा आलेने तसेच कामशेत मधे कोरोना पॉझिटिव्ह  पेसेंन्ट संख्या १०० वर गेली असलेने कामशेत छत्रपती शिवाजी शिवजयंती उत्सव समितीने साध्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्योत पुजन,महाराज यांच्या मुर्ती पुजन असे मोजक्या शिवभक्त सामावेश कार्यक्रम करण्यात आला .कामशेत पोलिस प्रशासन यांनीही सहकार्य केले
         
             कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले होते या वेळी सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षाचे नियम पाळण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या