Ticker

6/recent/ticker-posts

kamshet–कामशेत शहरात करोणा चे मिळाले चार रुग्ण पॉझिटिव्ह

कामशेत दि.१८ –कामशेट शहरामध्ये करोना चे चार रुग्ण पॉझिटिव मिळाल्याने शहरांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे .

        एक महिन्यापासून कामशेट मध्ये कोणताही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटला नव्हता आज अचानक एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती व इतर 1 रुग्ण भेटल्याने कामशेत मध्ये आता आरोग्य खात्यावर ताण आला आहे यामुळे सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे 
        कामशेत बाजारपेठ मोठी असल्याने तिथे 40 ते 50 गावातील नागरिकांचा संपर्क असतो यामुळे करोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते की असे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

          नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग तोंडाला माक्स लावूनच घराबाहेर निघावे असे आवाहन मा.उपसरपंच अभिमन्यू शिंदे यांनी केले आहे.
_________________
वसुंधरा न्यूज मावळ
_________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या