Ticker

6/recent/ticker-posts

मावळ व खेड तालुक्यातील सरपंच पदाची निवड आता १६ तारखेपर्यत राखून ठेवण्याचे जिल्हाअधिकारी पुणे यांचे आदेश...

मावळ - मावळ तालुक्यातील सरपंच पदाची निवड आता १६ तारखेलाच असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडुन आदेशाचे पत्र आले आहेत.

     पुणे जिल्हातील खेड मधील मेदनकरवाडी,बिदरवाडी,नाणेकरवाडी व मावळ तालुक्यातील परवंदडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षनबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल झाल्या होत्या.सदर याचिकाकर्त्यांना
मंगळवार दिनांक ९/२/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीकरीता जिल्हाधिकारी पुणे यांच्या समोर उपस्थित राहण्याचे सांगितले आहे.तसेच ९ व १० तारखेला मावळ व खेड मधील सर्व ग्रामपंचायतीच्या सरंपच व उपसरपंच पदाच्या निवडी न घेता दि १६/२/२०२१ पर्यत राखुन ठेवाव्यात असे आदेशात म्हटले आहे.
--------------------------
वसुंधरा न्युज मावळ
--------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या