वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी मावळ वतीने
स्वर्गवासी पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती वडगाव मावळ पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्मता,मानवतावाद,संघटणकार्या या विषयी विचार मांडण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश वतीने घेण्यात आलेला " *समर्पण दिन* " साजरा करण्यात आला.
यावेळी मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,जेष्ठनेते माऊली शिंदे,निवृत्ती शेटे,शांताराम काजळे,गणपत सावंत,उपसभापती दत्ता शेवाळे, मा.सभापती शांताराम कदम,गुलाबकाका म्हाळस्कर ,जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,महिला तालुकाध्यक्ष सायलीताई बोत्रे,सरचिटणीस सुनिल चव्हाण ,संघटणमंत्री किरण राक्षे,बाळासाहेब शेलार,मच्छिद्र केदारी,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे ,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे,अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुनिल वरघडे,अनंता कुडे,बाळासाहेब घोटकुले,गणेश कल्हाटकर,संभाजी म्हाळस्कर,आबा पवार,स्वामी गायकवाड,अमोल केदारी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या