मावळ - भारतीय जनता पक्ष मावळ वतीने भेगडे लॉंन्स,वडगाव मासिक सभेमध्ये मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,गणेश भेगडे ,रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्या प्रयत्नांतुन दिव्यांगांच्या गरजु मुलांना सायकल देण्यात आल्या.
यावेळी मा.आमदार दिगंबर भेगडे ,सभापती निकिता घोटकुले,जेष्ठ नेते माऊली शिंदे,राजाराम शिंदे,प्रभारी भास्कर म्हाळस्कर ,गणेश गायकवाड ,गुलाबकाका म्हाळस्कर ,संचालक शिवाजी पवार,जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,तालुका महिला अध्यक्ष सायली बोत्रे,तालुका युवा अध्यक्ष संदिप काकडे,सरचिटणीस सुनिल चव्हाण ,कार्यध्यक्ष अर्जुन पठारे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे,युवा नेते देवा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या