वडगाव मावळ- महाराष्ट्र राज्यात अनलॉक प्रक्रियेअंतर्गत बंधने शिथील करत विविध आस्थापना,हॉटेल्स,रेस्टॉरंट आणि अगदी दारुची दुकानेही सुरू करण्यास तत्काळ मोकळीक देण्यात आली.देशातील सिनेमागृहेही येत्या दोन दिवसांत उघडली जाणार आहेत.परंतु राज्यातील मंदिरे मार्चपासून अद्याप बंद अवस्थेत आहेत.याच्या निषेधार्थ *"मंदिर बंद उघडले बार,उद्धवा धुंद तुझा दरबार"* या मिश्किल घोषणेसह भारतीय जनता पार्टी प्रणित आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज संपुर्ण राज्यात प्रमुख चौक व मंदिरांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. मावळ तालुक्यातही आध्यात्मिक समन्वय आघाडीचे कार्यकर्ते,मावळ तालुक्यातील दिंड्या,व महामंडळे,यांनी वडगाव येथील पंचायत समिती चौकात लाक्षणिक उपोषण करत आहेत.या ठिकाणी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, अध्यात्म समूह आघाडी अध्यक्ष सुनील महाराज वरघडे,पोटोबा मंदिर विश्वस्थ सोपानराव म्हाळस्कर,कार्याध्यक्ष लक्ष्मण ठाकर,संतोष कुंभार,दिलीप विधाटे,सचिव संतोष शेलार ,बाळासाहेब मालपोटे,उपाध्यक्ष सुखदेव गराडे,भिकाजी येवले,कुंडलिक जाधव,सुभाष पडवळ,चंद्रकांत जाधव ,भिकाजी तुपे,नाथा आडकर,विट्टल म.शेळके,संतोष महाराज वरघडे, अनंता म.ढोरे,विट्टल कडू,मगण मालपोटे, प्रभाकर जांभुलकर, रामदास घरदाळे,दिलीप साठे,गणपत ठाकोळ,बाळासाहेब वायकर.धोंडिबा आडकर,किसन ढोरे, भानुदास शिंदे,रोमाजी शिंदे,सरचिनीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,संघटन मंत्री किरण राक्षे,महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे,नितीनदादा घोटकुले,जि. सदस्य नितीन मराठे,माजी सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, मा.उपसभापती शांताराम कदम,विद्यार्थी आघाडी अभिमन्यू शिंदे,दिव्यांग आघाडी विकास लिंभोरे, कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी,सूर्यकांत सोडते,गुलाब घारे, अविनाश गराडे,विकास शेलार,माऊली आडकर,माऊली ठाकर,गणेश धानिवले, एकनाथ पोटफोडे, बाळासाहेब जाधव,नवनाथ कडू,रविंद्र विधाटे, संदीप पवार,
0 टिप्पण्या