कामशेत : कामशेत पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांची अचानक बदली झालेने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे .
पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे पूर्वी खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते . त्यांनी कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून काम केले या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती मात्र कोरोनावर देखील मात केली होती कामशेत पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत .कामशेत पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांची अचानक बदली झालेने नागरीकांमधे चर्चा चालु आहे.
0 टिप्पण्या