Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते पै.विनोद(बंटी) भेगडे यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरात मोफत सॅनिटायजर फवारणी मोहीम.........

तळेगाव दाभाडे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते
विनोद (बंटी) भेगडे ह्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने तळेगाव दाभाडे शहरात मोफत सॅनिटायझर (निर्जंतुकीकरण) फवारणीची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे.
        कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विनोद (बंटी) भेगडे आणि विनोद भेगडे युवा मंचाचे कार्यक्रत्ये प्रत्येक घरोघरी जाऊन सॅनिटायझरने फवारणी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या